ITI CBT Answer Sheet
प्रशिक्षानार्थ्यानी ITI CBT परीक्षेला सोडवलेली सोडवलेली उत्तर पत्रिका पाहण्याची सोय NCVT MIS पोर्टल वर केलेली आहे.
CBT Answer Sheet पाहण्यासाठी खालील स्टेप्स पहा.
1. https://www.ncvtmis.gov.in/Pages/Marksheet/Validate.aspx
2. Roll Number / Registration Number
3. Exam System
4. वरील सर्व माहिती भरून झाल्यावार मिळालेले गुण दिसतील
5. त्याखाली Redirect Answer sheet वर क्लिक करा. registered Mobile वर OTP येईल तो टाकावा.
6. त्यानंतर आपण सोडवलेली उत्तरपत्रिका तुम्हाला मिळेल.
लिंक :
==========================
Join Telegram : https://t.me/iti_exam
Join Instagram : https://www.instagram.com/iti_exam