Uncategorized 18 Jun ITI Admission Sanjay Rathod 0 Comments शासकिय आणि खाजगी ITI मध्ये २०२२ करिता प्रवेश प्रक्रिया सुरु प्रवेश प्रक्रियेचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र सरकारी आणि खासगी ITIकोर्सचे नाव :- ITI प्रवेश सत्र 2022एकुण ट्रेड :- 91 ट्रेड शैक्षणिक पात्रता :- 10 वी उत्तीर्ण/ अनुत्तीर्णवयोमर्यादा :- किमान 14 वर्षेप्रवेश अर्ज शुल्क :- खुला प्रवर्ग ₹150/-, मागासवर्गीय ₹100/- महाराष्ट्रबाहेरील उमेदवार ₹300/-अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र पहा :- CLICK HEREट्रेड निहाय 03 वर्षांचा कट ऑफ पहा :- CLICK HEREशासकीय ITI मधिल वसतीगृहांची यादी :- CLICK HERE ITI प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पहा :- CLICK HERE Online प्रवेशासाठी येथे क्लिक करा अत्यंत महत्वाचे : Online फॉर्म व फी भरून झाल्यावर जवळच्या ITI मध्ये जाऊन फॉर्म Confirm करणे आवश्यक आहे.सोबत सर्व मूळ कागदपत्रे घेऊन जावे. Share Link: