जुलै २०२३ मध्ये CBT परीक्षा देऊन रिझल्ट लागलेला असून दिलेले उत्तर ज्यांना चेक करायचे असतील त्यांनी Trainee Profile मध्ये चेक करू शकता.
चेक करण्यासाठी स्टेप्स खालील प्रमाणे
1. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. २. आपली संपूर्ण माहिती भरा (Hall Ticket वर आहे तशीच) ३. माहिती भरून झाल्यावर Submit करा. ४. तुम्हाला तुमची Profile (संपूर्ण माहिती) दिसेल. ५. खाली स्क्रोल केल्यावर View CBT Exam Center वर क्लिक करा यानंतर तुम्हाला View Response Sheet वर क्लिक करा.