ITI NTC Certificate

ITI Certificate Download, ITI Result Download,

0 Comments

National Trade Certificate (NTC) Download

ITI NTC Certificate आणि ITI Consolidated Marksheet Download करण्यासाठी खालिल लिंक वर क्लिक करा.

  • वरीलप्रमाणे संपूर्ण माहिती भरा.

  • Registration No. म्हणजेच परीक्षा Seat Number

  • Registration No. टाकताना 00 च्या जागी R टाकावे.

  • Submit करा.

  • Submitकेल्यानंतरतुमची Profile दिसेल.

  • त्यामध्ये खाली गेल्यानंतर खालीलप्रमाणे दिसेल.

 

 

Print Certificate

Print Consolidated Marksheet

प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा.