Mahagenco Chandrapur ITI Apprenticeship

Maharashtra State Power Generation Company Limited (Mahagenco), Chandrapur Apprentice for 246 post

नोकरीचे ठिकाण :-  चंद्रपुर महाराष्ट्र

एकुण जागा :- 246 जागा

पदाचे नाव :-
1) ITI अप्रेंटिस –  210 Post

 1. फिटर,
 2. टर्नर,
 3. मशिनिस्ट,
 4. इलेक्ट्रिशियन,
 5. वायरमन,
 6. MMV,
 7. वेल्डर,
 8. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक,
 9. पंप ऑपरेटर कम मेकॅनिक,
 10. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक,
 11. COPA,
 12. ICTSM,
 13. मेसन,
 14. मशिनिस्ट ग्राइंडर,
 15. MMTM,
 16. डिझेल मेकॅनिक,
 17. ट्रॅक्टर मेकॅनिक,
 18. ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टुल्स
 19. स्टेनोग्राफर-इंग्लिश


2) पदवीधर अप्रेंटिस –

 1. इलेक्ट्रिकल,
 2. मेकॅनिकल,
 3. सिव्हिल,
 4. इलेक्ट्रॉनिक

3) डिप्लोमा अप्रेंटिस –

 1. इलेक्ट्रिकल,
 2. मेकॅनिकल

शैक्षणिक पात्रता :-
1) ITI अप्रेंटिस – संबंधित ट्रेड मध्ये ITI पास
2) पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी
3) डिप्लोमा अप्रेंटिस इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल – संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा :- दि 25 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – उमेदवार आणि प्रशिक्षणासाठी खालील अप्रेंटिस पोर्टल वरील लिंक वर जाऊन ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया करून औद्योगिक विद्युत केंद्र पारस चा पर्याय निवडावा आणि तिथं रजिस्ट्रेशन पूर्ण करावे, त्यानंतर खालील दिलेल्या Apply लिंकमधील गूगल लिंक वर दिलेला अर्ज भरुन द्यावा.

अर्ज अंतिम दिनांक :- 25 जानेवारी 2024

Address Line:  Chief Engineer O And M CSTPS MSPGCL Urjanagar Chandrapur

Establishment Name : Chief Engineer O And M Cstps, Mspgcl, Urjanagar, Chandrapur

Establishment Code: E05202700095

Job Overviews

Apply Now