नोकरीचे ठिकाण :- नागपूर विभाग
जाहिरात क्र. :- P/NGP/SAS/2024/16
एकुण जागा :- 1007 जागा
Apprenticeship Portal आस्थापना क्र.:- E05202702695 & E05202702494
पदाचे नाव :- अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवारी)
खालीलप्रमाणे नागपूर विभाग व मोतीबाग वर्कशॉप यांचे पदसंख्या तपशील व्यवस्थित स्वरूपात दिले आहेत:
शैक्षणिक पात्रता :- किमान 50% गुणांसह 10वी पास, संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा :- दि 05 एप्रिल 2025 रोजी 15 ते 24 वर्षे (SC/ST 05 वर्षे , OBC:03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक :- 04 मे 2025
जाहिरात शुद्धीपत्रक पहा :- CLICK HERE