Vidyut Sahayak Recruitment 2024

Mahavitaran vidyut sahayak bharti 2024 Last Date

पदाचे नाव पद संख्या 
विद्युत सहाय्यक5347 पदे

शैक्षणिक पात्रता:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ यामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण

आणि

ITI मधील वीजतंत्री, तारतंत्री व्यवसाय उत्तीर्ण

वेतनश्रेणी

  • प्रथम वर्ष  – एकूण मानधन रुपये १५,०००/-
  • द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-
  • तृतीय वर्ष – एकूण मानधन रुपये १७,०००/-
  • परीक्षा शुल्क
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
    • मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१९ एप्रिल २०२४