Blog

Apprenticeship

MSEB Apprentice

Mahatransco

MSEB Apprentice

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण),  मध्ये अ‍ॅप्रेंटिस पद भरती 2023

Maharashtra State Electricity Transmission Company Limited Apply Online for ITI Apprenticeship Recruitment 2023

नोकरीचे ठिकाण :- कराड, सांगली, कोयना, पुणे, कोल्हापुर

एकुण जागा :-

विभागवार जागा :-
400 KV कराड – 07 जागा
कराड – 39 जागा
सांगली – 32 जागा
कोयना – 06 जागा
पुणे – 10 जागा
कोल्हापुर – 37 जागा

अस्थापना क्रमांक :-
400 KV कराड – E03212700854
कराड – E03212700871
सांगली – E09162700112
कोयना – E05202701232
पुणे – E09162701362
कोल्हापुर – E5202702164

पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) ट्रेड

शैक्षणिक पात्रता :- 10वी पास आणि NCVT/ITI (विजतंत्री)

वयोमर्यादा :- किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्ष (मागास प्रवर्ग 05 वर्ष वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करुन आणि जाहिरात मध्ये दिलेल्या प्रमाणे APPLY करायचे आहे.

अर्ज अंतिम दिनांक :-

अ. क्र. जाहिरात अंतिम दिनांक जाहिरात पहा
1 400 kv कराड 03 ऑगस्ट 2023 CLICK HERE
2 कराड 03 ऑगस्ट 2023 CLICK HERE
3 सांगली 03 ऑगस्ट 2023 CLICK HERE
4 कोयना 03 ऑगस्ट 2023 CLICK HERE
5 पुणे 31 जुलै 2023 CLICK HERE
6 कोल्हापुर 31 जुलै 2023 CLICK HERE

Leave your thought here

Your email address will not be published. Required fields are marked *

Alert: You are not allowed to copy content or view source !!