महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अहमदनगर, यांच्यामार्फत ITI पास उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी म्हणून वेगवेगळ्या ट्रेड च्या ६० पदासाठी Online अर्ज मागवण्यात येत आहे.
Mahatransco, Pune यांच्या Executive Engineer Nagar Road Division या कार्यालयासाठी Electrician आणि Lineman/Wireman ITI पास उमेदवारांसाठी 95 पदांसाठी शिकाऊ उमेदवारी भरणे आहे. तरी इच्छुकांनी तात्काळ अर्ज सादर करावा.