19 Dec
Mahatransco, Pune यांच्या Executive Engineer Nagar Road Division या कार्यालयासाठी Electrician आणि Lineman/Wireman ITI पास उमेदवारांसाठी 95 पदांसाठी शिकाऊ उमेदवारी भरणे आहे. तरी इच्छुकांनी तात्काळ अर्ज सादर करावा.

Mahatransco, Pune Apprenticeship