Central Railway, Mumbai Apprenticeship for 2422 Post. Apply Online before 15/01/2023
नोकरीचे ठिकाण :- मध्य रेल्वे (महाराष्ट्र)
Advt No :- RRC/CR/AA/2023
एकुण जागा :– 2422 जागा
पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
1) मुंबई – 1763
2) भुसावळ – 316
3) पुणे – 158
4) नागपूर – 120
5) सोलापूर – 83
अत्यंत महत्वाचे : १०वी चे गुण भरताना मिळालेले संपूर्ण मार्क्स व टक्के टाकावे. best of 5 नुसार टाकू नये अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो.
शैक्षणिक पात्रता :-
1. किमान 50% गुणांसह 10 वी पास,
ट्रेड:
1. फिटर
2. वेल्डर
3.कारपेंटर
4. पेंटर
5. टेलर
6. इलेक्ट्रिशियन
7. मशीनिस्ट
8. PASAA (COPA)
9. मेकॅनिक डिझेल
10. लॅब असिस्टंट
11. टर्नर
12.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
13. शीट मेटल वर्कर
14. विंडर
15. MMTM
16. टूल & डाय मेकर
17. मेकॅनिक मोटर वेहिकल
18. ITCTSM
वयोमर्यादा :- दि 15 डिसेंबर 2022 रोजी 15 ते 24 वर्षे ,(SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्ष, विकलांग 10 वर्ष, मा सैनिक सेवा + 10 वर्ष वयामध्ये सवलत)
उमेदवाराचा जन्म खालील दिनांक दरम्यान असावा (दोन्ही तारखांसह)
OPEN – 15 डिसेंबर 98 ते 15 डिसेंबर 2007
SC 15 डिसेंबर 1993 ते 15 डिसेंबर 2007
ST 15 डिसेंबर 1993 ते 15 डिसेंबर 2007
OBC 15 डिसेंबर 1995 ते 15 डिसेंबर 2007
फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/PWD/महिला फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक :- 15 जानेवारी 2023 (05:00 PM)
जाहिरात पहा
Online अर्ज करा
अत्यंत महत्वाचे : १०वी चे गुण भरताना मिळालेले संपूर्ण मार्क्स व टक्के टाकावे. best of 5 नुसार टाकू नये अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो.