DVET Recruitment 2022

DVET Bharti
18 Aug

Directorate of Vocation Education & Training, DVET Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.dvet.gov.in.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय [Directorate of Vocation Education & Training] मध्ये शिल्प निदेशक (गट-क) पदांच्या १४५७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

 

एकूण: १४५७ जागा

मुंबई३१९
पुणे२५५
नाशिक२२७
औरंगाबाद२५५
अमरावती११९
नागपूर२८५

पदांचे नाव : शिल्प निदेशक (गट-क) [Craft Instructor (Group C)

 1. COPA
 2. Carpenter
 3. Fashion Design Technology
 4. Food Production-General
 5. Interior Design & Decoration
 6. Stenographer Secretarial Assistant
 7. Plastic Processing Operator
 8. Fitter
 9. Turner
 10. Welder
 11. Electrician
 12. Wireman
 13. Machinist
 14. Machinist Grinder
 15. Plumber
 16. Sheet Metal Worker
 17. Mechanic Diesel
 18. Mechanic Tractor
 19. Mechanic Motor Vehicle
 20. Mechanic Refrigeration and Air Conditioning
 21. MMTM
 22. Painter
 23. Instrument Mechanic
 24. Instrument Mechanic Chemical Plant
 25. Maintenance Mechanic Chemical Plant
 26. Attendant Operator Chemical Plant
 27. Mechanic Chemical Plant Processing Operator
 28. Surveyor
 29. Tool & Die Maker

 
 

 

Eligibility Criteria

शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेत किमान द्वितीय श्रेणीचा डिप्लोमा किंवा १० वी परीक्षा उत्तीर्ण + आयटीआय

वयाची अट : ०७ सप्टेंबर २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ८२५/- रुपये [मागासवर्गीय – ७५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

सामायिक परीक्षा दिनांक : सप्टेंबर/ऑक्टोबर २०२२ रोजी

व्यावसायिक चाचणी दिनांक : नोव्हेंबर २०२२

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.dvet.gov.in

How to Apply For DVET Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज www.dvet.gov.in या वेबसाईट करायचा आहे.
 • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
 • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ आहे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.dvet.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 Event Participants