Indian Army Agneepath

Indian Army Agneepath
08 Jul

Indian Army Aurangabad, Army Rally through Agneepath Scheme Apply for Agniveer General Duty, Agniveer Technical, Agniveer Clerk/Store Keeper Technical, Agniveer Tradesman Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
सहभागी जिल्हे :- औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी.
पदाचे नाव :-

1) सोल्जर जनरल ड्युटी
2) सोल्जर ट्रेसमन (10वी पास)
3) सोल्जर ट्रेसमन (08वी पास)
4) सोल्जर टेक्निकल
5) सोल्जर टेक्निकल (अ‍ॅव्हिएशन / दारुगोळा परिक्षक)
6) सोल्जर नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटेनिअरी

शैक्षणिक पात्रता :-

1) अग्निवीर जनरल ड्यूटी – किमान 45% गुणांसह 10वी पास (प्रत्येक विषयात 33% गुणांसह पास) टिप – वैध हलके वाहन चालन परवाना (LMV) ड्रायव्हिंग लायसन्स असलेल्या उमेदवारांना ड्रायव्हर आवश्यकतांसाठी प्राधान्य दिले जाईल.

2) अग्निवीर टेक्निकल – किमान 50% गुणांसह 12 वी पास (विज्ञान – PCM & E गृप) आणि प्रत्येक विषयात किमान 40% गुण

3) अग्निवीर क्लर्क/ स्टोर कीपर टेक्निकल – किमान 60% गुणांसह 12वी पास (कला, वाणिज्य, विज्ञान) आणि प्रत्येक विषयात किमान 50% गुण. इयत्ता 12वी मध्य किमान 50% गुण (इंग्रजी आणि गणित/अकाउंट/बूक किपिंग)

4) अग्निवीर ट्रेड्समन 10वी पास – 10वी पास ( प्रत्येक विषयात किमान 33% गुण आवश्यक)

5) अग्निवीर ट्रेड्समन 8वी पास – 08वी पास, प्रत्येक विषयामध्ये किमान% 33% गुण आवश्यक)
वयोमर्यादा :- 17½-23 वर्ष (उमेद्वाराचा जन्म दि 01 ऑक्टोबर 1999 to 01 एप्रिल 2005 दरम्यान असावा)
शारीरिक पात्रता :-

उंची –
1) अग्निवीर जनरल ड्यूटी – 168 से.मी.
2) अग्निवीर टेक्निकल – 167 से.मी.
3) अग्निवीर क्लर्क/ स्टोर कीपर टेक्निकल – 162 से.मी.
4) अग्निवीर ट्रेड्समन 10वी पास – 168 से.मी.
5) अग्निवीर ट्रेड्समन 8वी पास – 168 से.मी.

वजन
आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात
छाती –
1) अग्निवीर जनरल ड्यूटी / अग्निवीर क्लर्क/ स्टोर कीपर टेक्निकल – 77 से.मी + 5 से.मी
2) अग्निवीर ट्रेड्समन / अग्निवीर टेक्निकल – 76 से.मी + 5 से.मी
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
रॅलीची वेळ कालावधी :- 13 ऑगस्ट 2022 ते 08 सप्टेंबर 2022
भरती मेळाव्याचे ठिकाण :- बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्टेडियम, औरंगाबाद
 

अर्ज अंतिम दिनांक :- 30 जुलै 2022

जाहिरात पाहा

ऑनलाईन रजिस्ट्रेशन

  

 

Event Participants