Mahatransco Akola Apprenticeship

MSEDCL Baramati
22 Dec

Mahatransco Akola Apprenticeship महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण), अकोला अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)” पदाच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी ITI पास उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. नोंदणी  करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.

 
  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

  • पद संख्या – 37 जागा

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे

  • नोकरी ठिकाण – अकोला

  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन

  • आस्थापनेचा नोंदणी क्र. – E05202701840

  • नोंदणी  करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर  2022

  • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, २रा माळा, रतनलाल प्लॉटस, अकोला- 444005

  • अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2023

 
 Event Participants

Leave a Comment

Your email address will not be published.