Mahatranscom (Maharashtra State Power Transmission Company Limited) Buldana Apply Online for 21 Apprentice Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- बुलडाणा (महाराष्ट्र)
पदाचे नाव :- अॅप्रेंटिस इलेक्ट्रिशियन
अस्थापना संकेतांक क्र. E05202700961
शैक्षणिक पात्रता :- ITI (इलेक्ट्रिशियन) ट्रेड पास
वयोमर्यादा :- दि 20 जुलै 2022 रोजी किमान 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय प्रवर्ग 05 वर्ष सवलत)
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन- उमेद्वारांंनी अॅप्रेंटिस पोर्टलवर अर्ज अपडेट करुन ऑनलाईन अर्ज सादर करावा, त्याची प्रिंट, जाहिरातमधील अर्ज भरुन आणि संबंधित कागदपत्रे खालील पत्त्यावर पोस्टाने पाठवावे.
कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण :- कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय अउदा संवसु विभाग म.रा.वी.पा.कं. मर्या, विद्युत भवन मागे चिखली रोड बुलढाणा 443001
अर्ज अंतिम दिनांक :- 20 जुलै 2022
कागदपत्रकासह अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 30 जुलै 2022
जाहिरात पहा
Online Registration
अर्ज