Mahavitaran Jalgaon ITI Apprenticeship

MSEDCL Baramati
03 Feb

महावितरण जळगाव येथे ITI पास उमेदवारांसाठी 140 जागांची अप्रेंटिस पदभरती होणार आहे.




नोकरीचे ठिकाण :-  जळगाव (महाराष्ट्र)

एकुण जागा :- 140 जागा

पदाचे नाव :- 
1) COPA (कोपा) – 17 जागा
2) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 88 जागा
3) वायरमन (तारतंत्री) – 35 जागा

शैक्षणिक पात्रता :- 10वी पास,  संबंधित व्यवसायामध्ये किमान ६० % गुणासह पास

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – जाहिरातमध्ये दिल्याप्रमाणे अ‍ॅप्रेंटिस पोर्टवर नोंदणी करुन, अ‍ॅप्रेंटिस पोर्टवरील अर्जाची प्रिंट आणि संबंधीत कागदपत्र खालील पत्त्यावर सादर करावेत.

अर्जाची प्रिंट सादर करण्याचा पत्ता :- लघु प्रशिक्षण केंद्र (STC) , महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय , विद्युत भवन , MIDC, जळगाव-425003

ऑनलाईन अर्ज आणि अर्जाची प्रिंट सादर करण्याची अंतिम दिनांक :- 20 ते 24 फेब्रुवारी 2023  (10.00 AM ते 05.30 PM)

टिप: उमेदवार जळगाव जिल्ह्याचा रहिवासी असावा




जाहिरात पहा

अ‍ॅप्रेंटिस पोर्टवर नोंदणी करा

 

Event Participants

Leave a Comment

Your email address will not be published.