MSEDCL Achalpur Apprenticeship

MSEDCL,

Maharashtra State Electricity Distribution Corporation Limited (MSEDCL) Achalpur, Amravati Apply Online For 73 Apprenticeship 2023

नोकरीचे ठिकाण :-  अचलपूर, अमरावती

 

एकुण जागा :- 73 जागा 

(उमेद्वार अमरावती जिल्ह्याचा रहिवाशी असावा.)

ट्रेड :- 
1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 32 
2) वायरमन (तारतंत्री) – 30
3) COPA (कोपा) – 11

शैक्षणिक पात्रता :- किमान 50% गुणांसह 10 वी आणि ITI पास

वयोमर्यादा :- किमान 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

जाहिरातमध्ये दिल्याप्रमाणे अ‍ॅप्रेंटिस पोर्टवर नोंदणी करुन अस्थापना क्र E10162701548 वर अर्ज करावा.

अ‍ॅप्रेंटिस पोर्टवरील अर्जाची प्रिंट आणि संबंधीत कागदपत्र खालील पत्त्यावर सादर करावेत.

अर्जाची प्रिंट सादर करण्याचा पत्ता :- 

म.रा.वि.वि.कं मर्या. विभागीय कार्यालय सिव्हिल लाईन, परतवाडा रोड अचलपुर

अर्जाची प्रिंट सादर करण्याची अंतिम दिनांक :- 15 ते 25 जानेवारी 2023 (10.00 AM ते 05.30 PM)

ऑनलाइन अर्ज अंतिम दिनांक :- 15 जानेवारी 2023

Event Participants

Leave a Comment

Your email address will not be published.