MSEDCL Osmanabad Apprenticeship applications for 150 Electrician, COPA and Lineman / Wireman posts. Interested candidates online application from 15 to 17th Nov 2022
एकूण : 150 जागा
Trade चे नाव :
-
COPA – 20
-
इलेक्ट्रिशियन – 65
-
वायरमन – 65
पात्रता : ITI पास – इलेक्ट्रिशियन / वायरमन / COPA
ठिकाण : उस्मानाबाद
दिनांक : १५/११/२०२२ ते १७/११/२०२२ उमेदवारांनी सकाळी ११ ते ४ या वेळेत मंडळ कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहायचे आहे.
आवश्यक कागदपत्रे :
१. १० वी गुणपत्रक व सनद
२. ITI गुणपत्रक व सनद
३. जातीचा दाखला
४. आधार कार्ड
५. Apprentice रजिस्ट्रेशन फॉर्म प्रिंट व Apprentice रजिस्ट्रेशन नंबर.