महावितरण पुसद- यवतमाळ मध्ये 49 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2022
नोकरीचे ठिकाण :- पुसद (महाराष्ट्र)
एकुण जागा :- 49 जागा
पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
1) इलेक्ट्रिशियन – 13
2) वायरमन – 36
शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास, ITI विजतंत्री/तारतंत्री ट्रेड
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – अॅप्रेंटिस पोर्टलवर आस्थापना क्र E01782700128 वर ऑनलाईन नोंदणी करावी, संबंधित कागदपत्र, अर्ज खालील पत्त्यावर रजिस्ट्रर करुन पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., संवसु विभाग विद्युत भवन, कारला रोड, पुसद, जि. यवतमाळ – 445215
अर्ज ऑनलाईन अंतिम दिनांक :- 28 जुन (05:30 PM)
अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक :- 08 जुलै 2022
Notification