MSRTC Buldana division

MSRTC Buldana Apprenticeship

MSRTC Buldana Division 72 Post Trade Apprenticeship Recruitment

 

एकुण जागा :- 72 जागा

 

पदाचे नाव :- ट्रेड अ‍ॅप्रेंटिस

1) टर्नर – 02

2) मॅकेनिक मोटर व्हेईकल बॉडी बिल्डिंग – 14

3) अ‍ॅटो इलेक्ट्रिशियन – 06

4) मॅकेनिक मोटर व्हेईकल – 34

4) पेंटर जनरल – 04

5) वेल्डर – 06

6) वायरमन – 02

शैक्षणिक पात्रता :- संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण

वयोमर्यादा :- दि 20 जानेवारी 2021 रोजी 18 ते 38 वर्ष (ST/SC 05 वर्ष सवलत)

फी :- MSRTC FUND A/CBULDANA या नावाने DD – GEN/OBC ₹590/-, SC/ST ₹296/- (GST 18 टक्के सहीत)

 

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / ऑफलाईन – अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करुन MSRTC BULDANA DIVISION या आस्थापनावर ऑनलाईन अर्ज करावा, राज्य परिवहन बुलडाणा विभागाचा, विभागीय कार्यालय राज्य परिवहन, बुलडाणा येथुन विहित नमुन्यातील छापील अर्ज 12 ते 22 सप्टेबर 2022 सकळी 10 ते 03.00 पर्यंत घेउन तो भरुन खालील पत्तावर दिलेल्या अंतिम दिनांक मध्ये सादर करावा.

अर्ज सादर करायचा पत्ता :- राज्य परिवहन मंडळ, विभागीय कार्यालय मलकापुर रोड, बुलडाणा

अर्ज सादरची अंतिम दिनांक :- 22 सप्टेबर 2022 (05:00 PM)

 
 

जाहिरात पाहा

Apprenticeship Portal वर रजिस्ट्रेशन केलेले असावे

रजिस्ट्रेशन केले नसल्यास येथे क्लिक करावे.

 

रजिस्ट्रेशन कसे करावे यासाठी खालिल लिंक वर क्लिक करून संपूर्ण व्हिडीओ पाहावे.

व्हिडीओ पाहा

 

Event Participants

Leave a Comment

Your email address will not be published.