10 वी चा निकाल

10 वी चा निकाल सर्वात आधी SSC Result

0 Comments
10 वी चा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 10 वी निकाल 2022 पहा

राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेले होते. अखेर प्रतिक्षा संपली असून निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच 17 जून रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.

दहावी परीक्षा दिनांक 15 मार्च ते 04 एप्रिल 2022

निकाल दिनांक – शुक्रवार 17 जून 2022 (दुपारी 01:00 वाजता)
निकाल पहा

Leave a Comment

Your email address will not be published.