Trainee Verification

0 Comments

 

प्रशिक्षणार्थी खालील लिंक वापरून Trainee Verification करावे.

१. Trainee Name मध्ये स्वतःचे नाव व आडनाव टाकावे.

२. Registration Number मध्ये स्वतःचे परीक्षा क्रमांक टाकावे. (माहित नसल्यास तुमच्या शिक्षकांकडून घ्यावे)

 

 

३. Next केल्यावर तुम्हाला तुमचे ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर चे शेवटचे ४ अंक दिसतील. यामध्ये काही बदल करायचे असल्यास Update वर क्लिक करावे अन्यथा Continue वर क्लिक करून पुढे जावे.

 

४. तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाईल वर OTP येईल तो टाकावा.

 

५. तुमची प्रोफाईल दिसेल यामध्ये तुमची माहिती असेल जर ही सर्व माहिती बरोबर असेल तर प्रत्येकाच्या Correct सिलेक्ट करून Submit Profile करावे.

जर प्रोफाईल मध्ये काही बदल असल्यास Incorrect वर क्लिक करून त्याबाबत असलेला पुरावा Attach करावा. खाली दाखवल्याप्रमाणे.

एकदा प्रोफाईल Submit झाल्यावर त्यामध्ये काहीही बदल करता येणार नाही.

Profile Submit झाल्यानंतर Successfully Submit म्हणून ईमेल येईल.

Leave a Comment

Your email address will not be published.